Skip to content
- मैदानावर गोल राउंड दगडाचे बांधकाम करण्याचे नियोजन
- मुलींच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना
- शाळेची स्वतंत्र वेबसाईट तयर करणे.
- उच्च माध्यमिक विभागासाठी त्याच इमारतीत शास्त्र प्रयोगशाळा स्ट्रक्चर उभा करणे.
- माजी विद्यार्थी संघटना करून संपर्क वाढविणे.
- उच्च माध्यमिक विभागात मुलींची वॉशरूमची सोय उपलब्ध करून देणे.
- मुलांच्या विभागात शिक्षकांसाठी स्वतंत्र वॉशरूम उभे करणे.
- शालेय सभागृहाचे नुतनीकरण करणे. शालेय दरवाजे व खिडक्यांचे नुतनिकरण करण्याची गरज आहे.
- ग्रंथालयाच्या बाजूच्या स्लॅबमधून पाणी झिरपते त्यासाठी वॉटरप्रुपिंग करणे.
- मुख्याध्यापक निवास इमारतीची दुरुस्ती करणे.
- खेळाच्या खोलीचे वॉटर प्रूफिंग करणे
- येणाऱ्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी लेझीम व झांज पथक तयार करणे.