विविध स्पर्धा व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी सन २०१९-२०२०
शासकीय क्रीडा स्पर्धा नैपुण्य प्राप्त विदयार्थी:
कबड्डी: विभाग स्तर निवड
कु.भक्ती गावडे, कु.इशा आटोळे, कु.सिद्धी जाचक
राज्यस्तर निवड
कु .यशश्री सोरटे
ऑथलेटीक्स
कु.भक्ती गावडे: थाळी फेक(राज्यस्तर सहभाग)
कु.रोशनी ढेंबरे: भला फेक(राज्यस्तर सहभाग.)
कराटे
चि.समर्थ वणवे: (जिल्हास्तर द्वितीय क्रमांक)
कु.काश्मीर काळे: (जिल्हास्तर प्रथम क्रमांक)
कु.पूजा खाडे: (विभाग स्तर द्वितीय क्रमांक)
कु.फर्जान पठाण: (राष्ट्रीय स्तर सहभाग)
चि.हर्षल भोसले: (राष्ट्रीय स्तर सहभाग)
कुस्ती
कु.प्रांजल सोनवणे (जिल्हास्तर द्वितीय क्रमांक)
टेनीक्वाइट
जिल्हास्तर त्रितीय क्रमांक: मुली
कु.मधुरा गावडे, कु.प्रणिता भोसले, कु .स्वरांजली जाधव, कु.भक्ती गावडे, कु .सिद्धी घोळवे
जिल्हास्तर त्रितीय क्रमांक: मुले
चि. तन्मय पिसे, चि .स्वानंद चावले, चि सिद्धार्थ शिंदे, चि निलेश बेदमुथा, चि. वैभव कांबळे
बॉक्सिंग:
कु. सिद्धी माने (जिल्हास्तर त्रितीय क्रमांक)
स्काऊट विभाग
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट व गाईड मुंबई यांच्या वतीने राज्य पुरस्कार चाचणी शिबीर दि २६ ते २९ नोव्हे.२०१९ राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग भोर येथे घेण्यात आलेया शिबिरात खालील ४ स्काऊटना राज्य स्तरीय पुरस्कार मिळाला.
१. चि. ओम सिन्नरकर
२. चि. केदार घोरपडे
३. चि. रोहन कदम
४. चि. प्रथमेश सोनवणे